Thursday, January 14, 2010

स्टिक फास्ट--upay


काही दिवसापूर्वी चुकून माझ्या हातावर stick फास्ट उडाले आणि सर्व बोटे एक्मेकाना चिकटून बसली. बोटे इतकी घट्ट चिकटली होती की ओढली किंवा कापली असती तर बोटाना major damage होण्याची शक्यता होती. मी पेट्रोल , केरोसीन , nail paint remover मधे try करुन पाहिले पण काहीच उपयोग झाला नहींशेवटी मी डॉक्टर कड़े जायचे ठरवले .डॉक्टर पण म्हणाले कट करने difficult आहे. शेवटी मी माझ्या मोठ्या भावाला फ़ोन केला .त्याने सोपी आईडिया सांगितलीत्याने संगीताल्याप्रमाने में माझा हात गरम पाण्यात बुडवून ठेवला . आणि १० मिनिटात बोटे मोक़ळी झाली.:

4 comments:

  1. zakkas idea !!!!!!!!! mi pan anubhav ghetlay.shevti sargary karavi lagli hoti.Evhadha soppa kam asel asa kadhi vatla nahi.Tahnks!!

    ReplyDelete
  2. ही माझ्या बघण्यातली पहिली जाहिरात ज्यात अजिबात अतिशयोक्ती नाही . जाहिरातीत दाखवल्या प्रमाणे खरच बोटे चिकटतात . उपाय मस्त आहे .

    ReplyDelete